|
|
| निवारा ही मानवाच्या ३ मुलभूत गरजांपैकी एक आहे. मानवाच्या निवारा या मुलभूत गरजेच्या पूर्तिसाठी म्हणजेच गृहबांधणीच्या क्षेत्रात गुंतलेली म्हाडा ही सर्वोच्च सार्वजनिक संस्था आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या फाळणीनंतर निर्वासीतांचे लोंढे मोठया प्रमाणात मुंबई व इतर शहरांमध्ये येऊ लागले. निर्वासितांचे पुनर्वसन व औद्योगिकरणानंतर खेडयापाडयातून शहरात येणार्या स्थलांतरीताचा ओघ लक्षात घेता मुंबईतील घरांची गरज वाढू लागली. |
| .......... पूढे |
|
|
|
|
|
|